सिडकोच्या धर्तीवर जेनपीटी प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, १२.५ टक्के विकसित भूखंड मिळण्याचा मार्ग मोकळा, ३७५ कोटींच्या विकासकामांना लवकरच सुरुवात, नवी मुंबईतील रहिवाशांना सेवा शुल्कातही दिलासा देण्यास मंजुरी मुंबई : जेनपीटी प्रकल्पग्रस्तांना सिडको … Continue reading सिडकोच्या धर्तीवर जेनपीटी प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार